हा कोर्स कोणासाठी आहे ?

• हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत.

• ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हा कोर्स आहे तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हा कोर्स आहे.

• १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स आहे.


कोर्सबद्दल माहिती

www.TribalMahavikas.in आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Advance Microsoft Excel Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Excel मधील उपयुक्त फंक्शन्स (Functions), कीबोर्ड शोर्टकट्स (Key board Short Cuts) आणि Data Management tools शिकणार आहात.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल


आपल्या जवळ कॉम्प्युटर नसेल तरी चालेल फक्त मोबाईल च्या साह्याने प्रशिक्षण घेऊ शकता.


नवीन बॅच दिनांक : 17/06/2021 ला 06:00 PM चालू होत आहे,

(गरजेनुसार बॅचच्या वेळेत बदल करता येईल)


खाली दिलेल्या माध्यामतून तुम्ही फी जमा करू शकता. 
8007544493

संपूर्ण प्रशिक्षण ZOOM APP ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

Join Zoom Meeting












logoblog

No comments:

Post a Comment