विवाह नियमावली 

• वधू वर केंद्रामध्ये स्थळाची खरी माहिती देणे ही प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे.

• केंद्रातर्फे मिळालेल्या स्थळांच्या माहितीची सत्यता तपासणी ही वधू-वरांच्या पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास वेबसाईट/संचालक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही

• केंद्रात नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री वधु वर मंडळ देवू शकत नाही.

• केंद्रातर्फे मिळालेले स्थळ पाहुन आल्यावर पसंती व नापसंतीचा निर्णय त्या स्थळाला लवकरात लवकर कळवावा. केंद्रास तो निर्णय कळविण्याची गरज नसते.

• केंद्राकडून घेतलेल्या माहितीची कोणीही कोणत्याही मार्गाने गैरवापर करू नये. तसे आढळल्यास संबंधित सभासदाचे सभासदत्य त्वरित रद्द केले जाईल.

• नोंदणी सभासदाचे विवाह योग जुळून आल्यास (केंद्रातर्फे किंवा केंद्राव्यतिरिक्त) त्याची माहिती केंद्रास लवकरात लवकर कळवावी.

• पुनर्विवाहित वधूवरांना फक्त पुनर्विवाहीत वधूवरांनचेच नंबर घेता येतील.

• नाव नोंदणी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, पूर्णपणे मोफत आहे

• वधू वराची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी वेबसाईटच्या विवाह नोंदणी विभागात भेट दया.

• केंद्रातर्फे विवाह जुळल्यास कोणत्याही प्रकाराची की द्यावी लागत नाही.

• वरील सर्व नियम मान्य असतील तरच त्यांनी केंद्राकडे नाव नोंदणी करावी.

वरील नियम व अटी फेरबदल करणेचा अधिकार वेबसाईट/संचालकांकडे राखून ठेवला आहे.


नाव नोंदणी साठी खालील बटन वर क्लिक करा.






logoblog