किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ
1) पैशाच्या
वाटपाच्या पध्दती सोप्या करते
2) नगद आणि
स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
3) प्रत्येक
पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही
4) शेतकरयासाठी
व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची
हमी
5) शेतकरयाच्या
सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करते
6) डीलर्स
कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करते
7) वर्षांपर्यंत
कर्जाची सुविधा - हंगामी मूल्यांकनाची गरज नाही
8) जास्तीत
जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित
9) किती
वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबून
10) परतफेड
फक्त हंगामा नंतर
11) शेतीसाठी
घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणे
12) जामीन,
मार्जिन व दस्तऐवजांचे
मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे
No comments:
Post a Comment