Thursday

District Court Latur जिल्हा व सत्र न्यायालय लातूर मध्ये भरती २०२१

  tribalmahavikas.in       Thursday

Latur District Court Recruitment 2021

जाहिरात दिनांक: ११/११/२१

जिल्हा व सत्र न्यायालय [Latur District Court] लातूर येथे जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Latur District Court Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

कनिष्ठ लिपिक/ Junior Clerk

०१) कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा. ०२) इंग्रजी टंकलेखन - ४० श.प्र.मि. ०३) मराठी टंकलेखन  ३० श.प्र.मि.
०४) संगणक अर्हता प्रमाणपत्र ( MS-CIT/CCC/C-DAC, UNIVERSITY etc.)

-

 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय साठी - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : mahlatdc@mhstate,nic.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.districts.ecourts.gov.in/latur

 


logoblog

Thanks for reading District Court Latur जिल्हा व सत्र न्यायालय लातूर मध्ये भरती २०२१

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment