महाराजांच्या खास पागेत ऐंशी हजार स्वार होते व शिलेदारपागेत पंचवीस हजार स्वार होते. एकूण एक लक्ष पाच हजार स्वार होते. खास पागेच्या सरदारांची नांवे येणेप्रमाणे होती -: हंबीरराव, सरनौबत, आनंदराव, नेताजी पालकर, मानाजी(मानसिंग) मोरे, स्वरूपजी (रूपाजी) भोसले, गोदाजी जगताप, खंडोजी जगताप, संताजी जगताप,
धनाजी जाधव, नेताजी काटकर, दादाजी काकडे,
निळोजी
काठे, संताजी घोरपडे, तेलंगराव
पागेसरदार, तुकोजी निंबाळकर, व्यंकोजी खांडेलकर, जुमलेदार निंबाजी पाटोळा, शमणखानपणी, गंगोजी(गणोजी)
शिर्के
मालोजी निंबाळकर, कृष्णाजी पवार, धर्माजी निगडे,
अग्नोजी
भालेकर, धनाजी शिगडा, संभाजी हंबीरराव, बुवाजी
(उदाजी) पोवार, परसोजी भोसले, कृष्णाजी घाटगे, बनाजी बिर्जे,
परसोजी
भोसले, मालोजी मचाळे, कानोजी दिवेकर, आप्पाजी तांबे,
निंबाजी
पाटोळे, बाळूजी भाटकर, शामराव, रघुजी शिर्के,
भवानराव,
सावजी
मोहिते,
साबाजी भोसले शिंगणापूरकर, जयसिंग पालकर, आनंदराव
निंबाळकर, बाजी मोहिते, पदाजी काटकर, रामोजी शिर्के
हरजी राजे महाडीक, महादजी नाईक निंबाळकर,
खंडेलराव
दाभाडे, खंडोजी आटोळे , गणोजी दरेकर
कान्होजी आंग्रे, बाजी नलगे, मालोजी नलगे,
संभाजी
कावोजी बुजबळराव, बहिर्जी घोरपडे, संभाजी काटकर, सुर्याजी काटकर,
रायजी
गडघे, देवजी उघडे, केरूजी पवार, गुमाजी नाईक
पानसंबळ, संताजी भोसले, महादजी नाईक पानसंबळ, मकाजी
आनंदराव, पिलाजी शिर्के, तानाजी शिर्के, संभाजी शिर्के,
जयसिंग
पालकर,
आचलोजी राजे महाडीक, तुकोजी पालकर, येसाजी थोरात,
नेमाजी
शिंदे, मुदोजी खाजणकर, सोमवंशी तानाजी भाडलकर, बहिर्जी
बांडगे, कृष्णाजी गाडघे, कृष्णाजी पवार, हिरोजी शेलके,
खापणे,
बहिर्जी
बांडगे, बळवंतराव देवपाते, परसोजी, शितोळे, रायजी
नलगे, येसाजी खांडेकर, अमदोजी पांढरे, अमृतराव
निंबाळकर, भवानराव देवकांते, काकडे, कडू, कोकाटे,
ढमढेरे,
बांडे
व उचले.
No comments:
Post a Comment