SMKC Recruitment 2021
SMKC's full form is Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation, Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.smkc.gov.in. This page includes information about the Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021, Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021, Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika 2021
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका [Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation] मध्ये डासोत्पत्ती स्थाने तपासनीस पदांच्या २५ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २५ जागा
पदांचे नाव | पात्रता | जागा |
मालमत्ता नोंदणी अधिकारी/ Breeding checker | किमान १० ववी उत्तीर्ण | २५ |
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ११,२५०/- रुपये (दरमहा) [दैनिक भत्ता दररोज - ४५०/- रुपये]
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली उत्तर शिवाजीनगर, सांगली.
No comments:
Post a Comment