Thursday

PMC पुणे महानगरपालिका भरती २०२१

  tribalmahavikas.in       Thursday

 PMC Recruitment 2021

PMC's full form is Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.pmc.gov.in. This page includes information about the Pune Mahanagarpalika Bharti 2021, Pune Mahanagarpalika Recruitment 2021, Pune Mahanagarpalika 2021

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ ते ०६ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३६ जागा

Pune Mahanagarpalika Recruitment Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

प्रशिक्षक/ Instructor

२९

दुरुस्तीकार/ Repairer

०२

प्रशिक्षण केंद्र समन्वयक/ Training Center Coordinator

०३

प्रकल्प समन्वयक/ Project Coordinator

०२

Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता

१२ वी परीक्षा उत्तीर्ण/ संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण/ डिप्लोमा / बी.ए./एम.ए./बी.ई./बी.सी.ए./एम.सी.ए./एम.सी.एस. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव

-

एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.

एमएसडब्ल्यू/ पदवीधर, एमएसडब्ल्यू उमेदवारास प्राधान्य देणेत येईल.

शुल्क : शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : ,०००/- रुपये ते २०,१६०/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. ७२१, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे - ४११००५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in

logoblog

Thanks for reading PMC पुणे महानगरपालिका भरती २०२१

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

ads