Goa Police has the following new vacancies and the official website is www.citizen.goapolice.gov.in . This page includes information about the Goa Police Bharti 2021, Goa Police Recruitment 2021, Goa Police 2021,Latest Recruitments.
गोवा पोलिस [Goa Police] मध्ये 'पोलीस कॉन्स्टेबल चालक' पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ५५ जागा
Goa Police Recruitment Details:
पदांचे नाव |
शैक्षणिक
पात्रता |
जागा |
पोलीस कॉन्स्टेबल चालक/ Police
Constable Driver |
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा
समकक्ष पात्रता |
५५ |
शारीरिक पात्रता :
उंची/छाती |
से.मी. |
उंची |
१६५ सेमी |
छाती |
७८.७४ सेमी (फुगवून - ८३.८० सेमी) |
वयाची अट : २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८
वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३
वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/OBC/माजी
सैनिक - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते
६३,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Police Headquarters,
Panaji-Goa.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.citizen.goapolice.gov.in
No comments:
Post a Comment