-->

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ येथे 325 जागांसाठी भरती - NHM Yavatmal

NHM Yavatmal Recruitment 2021

National Health Mission, ZP Yavatmal. NHM Yavatmal Recruitment 2021 (NHM Yavatmal Bharti 2021) for 325 Yoga Instructor Posts. www.majhinaukri.in/nhm-yavatmal-recruitment

Total: 325 जागा

पदाचे नाव: योग प्रशिक्षक/योग इन्स्ट्रक्टर

शैक्षणिक पात्रता: YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A

नोकरी ठिकाण: यवतमाळ

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालया समोर.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2021 (05:00 PM)

प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत: 05 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close