-->

WRD जलसंपदा विभाग गुण नियंत्रण मंडळ भरती २०२१

जलसंपदा विभाग [Jalsampada Vibhag Aurangabad] औरंगाबाद येथे कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Jalsampada Vibhag Pune Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)/ Junior Engineer/Branch Engineer/Assistant Engineer

०१) शासनमान्य मान्यता प्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदाची क्षमता धारण करणारा
सेवानिवृत्त अभियंता असावा. ०२) सेवानिवृत्त अभियंत्यांनी बांधकाम किंवा गुण नियंत्रण या कार्यप्रकारांत कमीत कमी १० वर्षाची सेवा
केलेली असावी व त्याच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. ०३) अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
यांचे विरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण चालु अथवा प्रलंबित नसावे. याबाबत अर्जदारांनी साध्या कागदावर प्रतिज्ञा पत्र द्यावे व नियुक्त झाल्यानंतर ज्या कार्यालयातुन सेवानिवृत्त झालेले आहेत, त्या संबंधित कार्यालयाकडून तसे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेवून सादर करणे बंधनकारक राहील.

०२



वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण विभाग, सिंचन भवन परिसर, साक्री रोड धुळे - ४२४००२.

Official Site : www.wrd.maharashtra.gov.in

 --------------------------------------------

https://digital.tribalmahavikas.in/


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close