-->

UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS- II 2021

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 24/08/2021 6:00 PM

परीक्षेचे नाव:संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2021

लेखी परीक्षा:14/11/2021

एकूण जागा :339

पदाचे नाव :

1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 153 (DE) -100

2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro-22

3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 212 F(P) Course-32

4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई,- 116th SSC (Men) Course (NT)-169

5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-30th SSC Women (Non-Technical) Course -16

शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर.

2) इंजिनिअरिंग पदवी.

3) पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

4) पदवीधर.

5) पदवीधर

वयोमर्यादा :

1) 1 ते 3 जन्म 02 /07/1998 ते 01 /07/2003 दरम्यान

2) 4 ते 5 जन्म 02/07/1997 ते 01 /07/ 2003 दरम्यान.

फी : Gen - OBC – Rs.200 /- : (SC-ST-PWD-महिला फी नाही: )

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close