-->

RARIMCH प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर भरती २०२१


प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था [Regional Ayurveda Research Institute for Mother & Child Health, Nagpur] नागपूर येथे वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

RARIMCH Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता 

जागा

वरिष्ठ संशोधन सहकारी/ Senior Research Fellow

मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस पदवी प्राधान्य - एमडी / एमएस पदव्युत्तर पदवी

१०



Eligibility Criteria For RARIMCH Nagpur

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : RARI Nagpur.

Official Site : www.ccras.nic.in

----------------------------------------------------

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close