-->

PHD महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती


Grand Total: 7343 जागा (3466+2725+1152)

ग्रुप-D - 3466 जागांसाठी भरती 

Total: 3466 जागा

पदाचे नाव: शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण / ITI

वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close