-->

PHD महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 जागांची भरती 2021 मुदतवाढ

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :

i) गट - - 21/08/2021

ii) गट - - 22/08/2021

iii) गट - - 23/08/2021

एकूण जागा : 7343

पदाचे नाव :

i) गट - (1152 जागा)

ii) गट - (2752 जागा)

iii) गट - (3466 जागा)

शैक्षणिक पात्रता :

i) गट - :- वैद्यकीय अधिकारी (MBBS) - MBBS किंवा समतुल्य & वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) - पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य

ii) गट - :- 10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.

iii) गट - :- 10वी उत्तीर्ण / ITI

फी :

i) गट - :- खुला प्रवर्ग - 1500 रु आणि मागासवर्गीय - 1000 रु.

ii) गट - :- खुला प्रवर्ग - 600 रु आणि मागासवर्गीय / EWS - 400 रु.

iii) गट - :- खुला प्रवर्ग - 600 रु आणि मागासवर्गीय / EWS - 400 रु.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close