-->

PDCC पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२१

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [Pune District Central Co-operative Bank] मध्ये लेखनिक पदांच्या ३५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३५६ जागा

PDCC Bank Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

लेखनिक/ Clerk

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शेखेची पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी किमान ५०% गुणाने उत्तीर्ण असावा ०२) MS-CIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा

३५६



Eligibility Criteria For PDCC Bank

वयाची अट : ३० जून २०२१ रोजी किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षापर्यंत.

शुल्क : ८८५/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन परीक्षा दिनांक : बँकेच्या संकेत स्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.

Official Site : www.pdccbank.co.in

 ----------------------------------------------

https://digital.tribalmahavikas.in/

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close