-->

Ordnance Factory ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी भरती २०२१



आयुध कारखाना अंबाझरी [Ordnance Factory, Ordnance Factory Hospital Ambajhari, Nagpur] नागपूर येथे वैद्यकीय चिकित्सक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Ordnance Factory Ambajhari Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता 

जागा

वैद्यकीय चिकित्सक/ Medical Practitioner

०१) एमसीआय मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेज ऑफ इंडियाकडून एमबीबीएस पदवी ०२) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी.

-



Eligibility Criteria For Ordnance Factory Ambajhari

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अंबाझरी, नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Main Gate / Gate No. 1, Ordnance Factory, Ambazari, Nagpur

Official Site : www.ofb.gov.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close