-->

MKCL महाराष्ट्र ज्ञान महामंडळ भरती २०२१


महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [Maharashtra Knowledge Corporation Limited] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४० जागा

MKCL Recruitment Details:

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

मॅनेजमेंट ट्रेनी/ Management Trainee

२०१९ किंवा २०२० मध्ये एमबीए उत्तीर्णसह संगणक अभियांत्रिकी / IT / E&TC मध्ये अभियांत्रिकी पदवी शक्यतो

४०


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,०३,३५४/- रुपये ते ९,०५,३१८/- रुपये (वार्षिक)

नोकरी ठिकाण : पुणे / नवी मुंबई / पटना / पंचकुला / भुवनेश्वर

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mkcl.org

---------------------------------------------

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close