-->

MBMC मिरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२१

 मीरा भाईंदर महानगरपालिका [Mira-Bhayandar Municipal Corporation] ठाणे येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ व १३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


एकूण: १४ जागा

Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Fulltime Medical Officer

०२

परिचारिका/ Staff Nurse

०३

परिचारिका/ Auxillary Nurse Midwife

०४

प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician

०४

Eligibility Criteria For Mira Bhaindar Mahanagarpalika

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

वयाची अट

मान्यता प्राप्त विद्यापीठाची (MBBS) पदवी, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

७० वर्षापर्यंत

१२ वी उत्तीर्ण, जनरल नसिंग व मिडवायफरी डिप्लोमा, महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य

६५ वर्षापर्यंत

माध्यमिक शालांत परिक्षा (१० वी) उत्तीर्ण, मान्यात प्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य

६५ वर्षापर्यंत

बी. एस. सी. तथा डि. एम. एल. टी., अनुभव असल्यास प्राधान्य

६५ वर्षापर्यंत



शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , ३ रा मजला मिरा भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ , भाईंदर (प) ठाणे - ४०११०१.

Official Site : www.mbmc.gov.in

---------------------------------------------------------

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close