-->

Indian Navy भारतीय नौदल 22 जागांची भरती 2021


अर्ज करण्याची अंतिम दिनांक :28/08/2021

एकूण जागा : 22

पदाचे नाव :

1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर OG – 10

2) पेस्ट कंट्रोल वर्कर -12

शैक्षणिक पात्रता :

1) 10वी उत्तीर्ण / अवजड वाहन चालक परवाना 01 वर्षे अनुभव

2) 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 28 /08/2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे / OBC: 03 वर्षे)

अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

फी : नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close