-->

जिल्हा परिषद बीड 364 जागांची भरती 2021

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/09/2021

एकूण जागा : 364

पदाचे नाव :

1) औषध निर्माण अधिकारी - 14

2) आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के - 20

3) आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी - 96

4) आरोग्य सेवक (महिला) - 234


कालबद्ध कार्यक्रम :

दिलेल्या प्रमाणे दिव्यान्गासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पदांसाठी व सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ होणाऱ्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी :- 01/09/2021 ते 21/09/2021

SEBC व दिव्यांग प्रवर्गातून पूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना विकल्प व परीक्षा शुल्क सादर करण्याचा कालावधी :- 01/09/2021 ते 14/09/2021


परीक्षेचे वेळापत्रक :

1) औषध निर्माता :- 16/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत

2) आरोग्य सेवक (पुरुष) :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत

3) आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत

4) आरोग्य सेवक (महिला) :- 17/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत




Starting date for apply online application : 01/09/2021

Last date for submit online application : 21/09/2021

Total number of vacancy : 364

Name of posts :-


1) Pharmacist - 14

2) Health Worker (Male) - 20

3) Health Worker (Male) Seasonal spraying staff - 96

4) Health Worker (Female) - 234

Exam Time Table :-


1) Pharmacist - 16/10/2021 Time : 03:00 pmTo 05:00 pm

2) Health Worker (Male) - 17/10/2021 Time : 11:00 am To 01:00 pm

3) Health Worker (Male) Seasonal spraying staff - 17/10/2021 Time : 11:00 am To 01:00 pm

4) Health Worker (Female) - 17/10/2021 Time : 03:00 pm To 05:00 pm


Bank of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्र 190 जागांची भरती 2021

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक शिक्षक पद 111 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद ठाणे 84 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद औरंगाबाद 265 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद बीड 364 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद जालना आरोग्य विभाग 278 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद नंदुरबार 198 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद पालघर 463 जागांची भरती 2021

जिल्हा परिषद अहमदनगर 555 जागांची भरती 2021
 

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close