-->

TATRC - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर भरती २०२१


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान [Tadoba-Andhari Tiger-Reserve Conservation Chandrapur] चंद्रपूर येथे विधी सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

विधि सल्लागार/ Legal Advisor

०१) भारतीय कायद्यात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी ०२) १० वर्षे अनुभव.

०१


वयाची अट : ५५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मुल रोड, चंद्रपूर - ४४२४०१.

E-Mail ID : ccffdtadoba2@mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in/ www.mahatadobatiger.com

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close