-->

South East Central Railway - दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२१

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [South East Central Railway, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ व २० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११ जागा

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी)/ Post Graduate Teacher (PGT)

०२

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी)/ Trained Graduate Teacher (TGT)

०४

प्राथमिक शाळा शिक्षक (पीएसटी)/ Primary School Teacher (PST)

०३

रेडिओग्राफर/ Radiographer

०२

 

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

वयाची अट

०२ वर्षे एकात्मिक (पदव्युत्तर एमएससी अभ्यासक्रम)
एनसीईआरटी मधील प्रादेशिक महाविद्यालयीन शिक्षण संबंधित विषय. किंवा पदव्युत्तर पदवी / बी.एड. किंवा समकक्ष

६५ वर्षापर्यंत

पदवी 

६५ वर्षापर्यंत

वरिष्ठ माध्यमिक (समकक्ष) सह ०२ वर्षाचा डिप्लोमा

६५ वर्षापर्यंत

(१०+२) सह विज्ञान प्रवाहामध्ये भौतिकशास्त्र आणि
रसायनशास्त्र आणि मान्यता प्राप्त संस्थाकडून रेडिओग्राफी / एक्स-रे मध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ / रेडिओडिओग्नोसिस तंत्रज्ञान 

१९ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत



सूचना - वयाची अट (रेडिओग्राफर) : २० जुलै २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,२५०/- रुपये ते २९,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.secr.indianrailways.gov.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter