-->

PMC - पुणे महानगरपालिका भरती २०२१


पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये मुलाणी (सफाईसेवक) पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५ जागा

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

मुलाणी (सफाईसेवक)/ Sweeper

इयत्ता ४ थी परीक्षा उत्तीर्ण मुलाणी कामाचा १ वर्षाचा अनुभव

२५


वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,२०५/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : क. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -०५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pmc.gov.in


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close