-->

NMC - नागपूर महानगरपालिका भरती २०२१

नागपूर महानगरपालिका [Nagpur Municipal Corporation] मध्ये मेडिया समन्वयक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ जुलै २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

मेडिया समन्वयक/ Media Coordinator

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची जनसंवाद विद्याविभागातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण ०२) पत्रकारितेच्या क्षेत्रातील बातमीदारीचा वृत्तपत्रातील १० वर्षापेक्षा अधिक अनुभव आवश्यक

०१

वयाची अट : ५० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर याचे कार्यालय.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmcnagpur.gov.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close