-->

[MPKV] महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर भरती २०२१


महात्मा फुले कृषी विद्यापीठ [Mahatma Phule Krushi Vidyapith, Rahuri, Ahmednagar] राहुरी येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३ जागा

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

वरिष्ठ संशोधन सहकारी/ Senior Research Fellow

०४

कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow

०१

संगणक ऑपरेटर/ Computer Operator

०२

कुशल मदतनीस/ Skilled Helper

०१

 

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता

०१) कृषी विषयामध्ये पीए.चडी. / एम.एससी. (NET) ०२) किमान ०२ वर्षांचा अनुभव.

कृषी विषयामध्ये एम.एस्सी./पीएच.डी. (NET)

 १) पदवी ०२) टंकलेखन इंग्रजी ४० डब्लूपीएम व मराठी ३० डब्लूपीएम.

कृषी विषयामध्ये पदवी / पदविका / इलेक्ट्रिकल डिप्लोमा / इलेक्ट्रिक मध्ये आयटीआय 



वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Medicinal and Aromatic Plants Project, Maahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri-413 722.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpkv.ac.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close