-->

MAVIM - महिला आर्थिक विकास महामंडळ भरती २०२१

 महिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal Satara] सातारा येथे सहयोगिनी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

सहयोगिनी/ Associate

०१) किमान १० वी पास (विधवा परित्यक्ता महिलांना प्राधान्य) ०२) महिला बचतगट कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील.

०३

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये + १०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मा. अध्यक्ष, अस्मिता लोक संचलित साधन केंद्र पंचायत समिती शेजारी, प्राथमिक शिक्षक बँकेच्या वर वडूज ता. खटाव - ४१५५०६.

जाहिरात (Notification) : 

Official Site :
www.mavimindia.org

 

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close