-->

MAHATET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021- मुदतवाढ


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चेवेळापत्रक

अ.क्र.

कार्यवाहीचा टप्पा

दिनांक व कालावधी

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी

03/08/2021 To 05/09/2021

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे.

25/09/2021 To 10/10/2021

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ

10/10/2021

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ

10/10/2021

परीक्षा शुल्क

प्रवर्ग

फक्त पेपर - १ किंवा फक्त पेपर - २

पेपर - १ व पेपर - २ (दोन्ही)

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज.

रू. ५००/-

रू. ८००/-

अनु.जाती, अनु.जमाती व अपंग
(Differently abled person)

रू. २५०/-

रू. ४००/-

पात्रता गुण

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.

आराखडा : 

शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter