एकूण: ०१ जागा
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
गट ब सहाय्यक
जलविज्ञान सर्वेक्षणकर्ता/ Group B Assistant Hydrographic Surveyor |
०१) सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा
समकक्ष पदविका ०२) अनुभव. |
०१ |
वयाची अट : २८ जुलै २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board, Indian Mercantile Chambers. 2nd Floor, Ramjibhaikamani Marg, Ballard Estate, Mumbai - 400001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahammb.maharashtra.gov.in
Post a Comment
Post a Comment