-->

Indian Navy - भारतीय नौदल भरती २०२१


भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४० जागा

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

जागा

एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (जीएस)/ SSC Electrical (GS) 

६०% गुणांसह बीई./बी.टेक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /पॉवर/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इंस्ट्रुमेंटेशन/अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन (AEC)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

४०


वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

 

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close