-->

[Indian Navy] भारतीय नौदल भरती २०२१


भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर (एमआर) पदांच्या ३५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३५० जागा

पदांचे नाव

जागा

शेफ/ Chef

३५०

स्टुअर्ड/ Steward

हाईजिनिस्ट/ Hygienist


शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC)

वयाची अट: जन्म ०१ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २००४ दरम्यान.

उंची

शैक्षणिक फिटनेस पात्रता (PET)

किमान १५७ सेमी.

७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि १० पुश-अप.



शुल्क : -

वेतनमान (Pay Scale) : २७,१००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close