-->

DGAFMS - सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय [Directorate General of Armed Forces Medical Services] मध्ये विविध पदांच्या ८९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८९ जागा

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

स्टेनोग्राफर ग्रेड-II/ Stenographer Grade-II

०१

निम्न श्रेणी लिपिक/ Lower Division Clerk

०३

स्टोअर कीपर/ Store Keeper

१४

हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन/ Highly Skilled X-Ray Electrician

०१

सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II/ Cinema Projectionist Grade-II

०१

फायरमन/ Fireman

०४

 ट्रेड्समन मेट/ Tradesman Mate

३२

कुक/ Cook

०१

बार्बर/ Barber

०२

१०

कॅन्टीन बेयरर/ Canteen Bearer

०१

११

वॉशर मॅन/ Washerman

०२

१२

मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff (MTS)

२७

 

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

वयाची अट

०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर ६५ मिनिटे (इंग्रजी), ७५ मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) ६५ मिनिटे (हिंदी)

१८ वर्षे ते २७ वर्षे

०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२)  संगणकावर इंग्रजी टायपिं  ३५ श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

१८ वर्षे ते २७ वर्षे

०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संगणकावर इंग्रजी टायपिं ३० श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी २५ श.प्र.मि.

१८ वर्षे ते २७ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

१८ वर्षे ते २५ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

१८ वर्षे ते २५ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) उंची १६५ सेमी,  छाती न फुगवता ८१.५ सेमी.  छाती फुगवून ८५ सेमी, वजन ५० किलोग्रॅम

१८ वर्षे ते २५ वर्षे

१० वी परीक्षा उत्तीर्ण 

१८ वर्षे ते २५ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

१८ वर्षे ते २५ वर्षे

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

१८ वर्षे ते २५ वर्षे

१०

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

१८ वर्षे ते २५ वर्षे

११

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

१८ वर्षे ते २५ वर्षे

१२

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

१८ वर्षे ते २५ वर्षे



सूचना - वयाची अट : ०९ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (जाहिरात पाहा)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close