-->

CDAC प्रगत संगणन विकास केंद्र 51 जागांची भरती 2021


अर्ज अंतिम दिनांक : 03/07/2021

एकूण जागा : 51 जागा

पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Tech/M.E (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA / 01 ते 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 03 जुलै 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.

फी : Gen-OBC: Rs.200/- (SC-ST-PWD: मोफत)

नोकरी ठिकाण : मुंबई

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close