-->

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भरती २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था [Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune] पुणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

विभागप्रमुख/ Head of Department

०२

निबंधक/ Registrar

०१

कार्यालय अधिक्षक/ Office Superintendent

०७

 

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य अधिकारी किंवा अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील / प्रशिक्षण संस्थेतील सुयोग्य विद्या शाखेतील सदस्यअनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातील अथवा नामांकित प्रशिक्षण संस्थेतील संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रातील किमान ७ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य अधिकारी

राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य कर्मचारी



शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८ क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाउस जवळ, पुणे - ४११००१.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.barti.maharashtra.gov.in

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter