-->

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांची भरती


Total: 21 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC)

08

2

फायरमन

03

3

ट्रेड्समन मेट

08

4

व्हेईकल मेकॅनिक 

01

5

टेलर

01

Total

21


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 165 सेमी, छाती: 81.5 -85 सेमी, वजन: 50 KG

पद क्र.3: 10वी उत्तीर्ण

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण

वयाची अट: 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुलगाव (महाराष्ट्र)

फी : नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2021



Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close