-->

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१

 



यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [Yavatmal District Central Cooperative Bank Limited] येथे विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जुलै २०२१ आहे. 
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४२ जागा

Yavatmal DCC Bank Recruitment Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

लिपिक/ Clerk

३१

सहाय्यक कर्मचारी - शिपाई/ Assistant Staff - Peon

११

Eligibility Criteria For Yavatmal DCC Bank

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

 ०१) ४५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.  ०२) संगणक ज्ञान

१० वी उत्तीर्ण. 



वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yavatmaldccbank.co.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

 

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close