-->

ARO पुणे भारतीय सैन्य भरती मेळावा 2021

सहभागी जिल्हे:अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :22/08/2021

मेळाव्याचा कालावधी 
07 ते 23/09/2021

पदाचे नाव :

1) सोल्जर जनरल ड्यूटी (GD)

2) सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)

3) सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

4) सोल्जर टेक्निकल

5) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)

6) सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी

शैक्षणिक पात्रता :

1) 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

2) 10वी उत्तीर्ण.

3) 08वी उत्तीर्ण.

4) 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

5) 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

6) 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी).

शारीरिक पात्रता:

वयोमर्यादा :

1) जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.

2) 2 ते 6: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.

मेळाव्याचे ठिकाण: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

पदाचे नाव

उंची (सेमी)

वजन (KG)

छाती(सेमी)

सोल्जर जनरल ड्यूटी (GD)

168

50

77/82

सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)

168

48

76/81

सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

168

48

76/81

सोल्जर टेक्निकल

168

50

76/81

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)

168

50

76/81

सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी

167

50

77/82

 

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close