Saturday

41 FAD - ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत भरती २०२१

  tribalmahavikas.in       Saturday
४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत [41 FAD Ammunition Depot] मध्ये विविध पदांच्या ४५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४५८ जागा

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

ट्रेड्समन मेट/ Tradesmen Mate

३३०

ज्युनियर ऑफिस असिस्टंट/ Junior Office Assistant (JOA)

२०

मटेरियल असिस्टंट/ Material Assistant (MA)

१९

मल्टी टास्किंग स्टाफ/ MTS

११

फायरमन/ Fireman

६४

२५५ (I) ABOU ट्रेड्समन मेट/ 255 (I) ABOU Tradesman Mate

१४

 

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

१० वी परीक्षा उत्तीर्ण

०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये ३५ श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये ३० श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.

कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा 

१० वी परीक्षा उत्तीर्ण

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) उंची १६५ सेमी,  छाती न फुगवता ८१.५ सेमी.  छाती फुगवून ८५ सेमी, वजन ५० किलोग्रॅम

१० वी परीक्षा उत्तीर्ण



वयाची अट : १६ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

logoblog

Thanks for reading 41 FAD - ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत भरती २०२१

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment