Thursday

VVCMC वसई विरार शहर महानगरपालिका 440 जागांसाठी भरती

  tribalmahavikas.in       Thursday

अंतिम दिनांक : 15/06/2021

एकूण जागा : 440

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

शैक्षणिक पात्रता :

1

वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

MD (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)

2

वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)

20 किंवा आवश्यकतेनुसार

MD (मेडिसिन)

3

वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

MD (ॲनास्थेशिया)

4

वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

MD/DCH/ MD (बालरोग चिकित्सा शास्त्र)

5

वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

MS (ENT)

6

वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक)

20 किंवा आवश्यकतेनुसार

MS (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा MBBS+DOMS (नेत्र चिकित्साशास्त्र)

7

वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक)

20 किंवा आवश्यकतेनुसार

दंतशास्त्रातील BDS

8

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

50 किंवा आवश्यकतेनुसार

MBBS

9

GNM (अधिपरिचारिका)

100 किंवा आवश्यकतेनुसार

12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

10

फार्मासिस्ट

50 किंवा आवश्यकतेनुसार

12वी(विज्ञान) उत्तीर्ण / D.Pharm/B.Pharm

11

प्रयोगशाळा सहाय्यक

50 किंवा आवश्यकतेनुसार

12वी उत्तीर्ण / DMLT

12

क्ष-किरणसहाय्यक

50 किंवा आवश्यकतेनुसार

12वी उत्तीर्ण / क्ष-किरण कोर्स

वयोमर्यादा :

1) पद क्र.1) ते 8) : वयाची अट नाही.

2) पद क्र.9) ते 12) : 45 वर्षांपर्यंत.

फी : मोफत

नोकरी ठिकाण : वसई-विरार


logoblog

Thanks for reading VVCMC वसई विरार शहर महानगरपालिका 440 जागांसाठी भरती

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

ads