अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 25/06/2021
एकूण जागा : 10 जागा
पदाचे नाव : सफाईगार
शैक्षणिक पात्रता : प्रकृतीने सुदृढ
वयोमर्यादा : 20 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 43 वर्षे)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक
फी : फी नाही
नोकरी ठिकाण : नाशिक
No comments:
Post a Comment