-->

NABCONS नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भरती 2021




अर्ज अर्ज अंतिम दिनांक : 10/07/2021

एकूण जागा : 86 जागा

पदाचे नाव :

1) सिनियर लेवल कन्सल्टन्स -02

2) मिडल लेवल कन्सल्टन्स – 21

3) इनुमेरटर्स - 63

शैक्षणिक पात्रता :

1) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान

2) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान

3) पदवी

वयोमर्यादा : 01 जून 2021 रोजी, [ 1) 24 ते 65 वर्षे , 2) 24 ते 65 वर्षे, 3) 24 ते 45 वर्षे

फी : नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close