-->

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021




अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 26/07/2021

एकूण जागा :
17 जागा

पदाचे नाव :

1) सहायक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ – 16

2) अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ - 01

शैक्षणिक पात्रता :

1) कला, विज्ञान, कायदा, वाणिज्य, औषध किंवा अभियांत्रिकी पदवी / 05 वर्षे अनुभव

2) MBBS / वैदिक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी / 10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2021 रोजी, (1) 18 ते 40 वर्षे, (2) 18 ते 50 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

फी : खुला प्रवर्ग: Rs.719/- (मागासवर्गीय: Rs.449/-)

नोकरी ठिकाण : मुंबई

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close