-->

Mahavitaran महावितरण अप्रेंटिस पदाची भरती 2021



कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी : 10 ते 25/06/2021

एकूण जागा : 135

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) - 81

2) वायरमन(तारतंत्री) – 40

3) संगणक चालक (कोपा) - 14

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण / 60% गुणांसहITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा)

वयोमर्यादा : :14 ते 30 वर्षे (मागासवर्गीय: 35 वर्षे)

कागदपत्रक सादर करण्याचा पत्ता: लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003

फी : मोफत

नोकरी ठिकाण : जळगाव

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close