एकूण जागा : 350
पदाचे
नाव :
1) नाविक
(जनरल ड्युटी-GD) -260
2) नाविक
(डोमेस्टिक ब्राँच-DB) – 50
3) यांत्रिक
(मेकॅनिकल) – 20
4) यांत्रिक
(इलेक्ट्रिकल) – 13
5) यांत्रिक
(इलेक्ट्रॉनिक्स) - 07
शैक्षणिक
पात्रता :
1) नाविक (GD):12
वी उत्तीर्ण (गणित
& भौतिकशास्त्र)
2) नाविक (DB):
10 वी उत्तीर्ण
3) यांत्रिक
: 10वी/12वी उत्तीर्ण /
इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर)
इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक
पात्रता: उंची: किमान 157 सेमी. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयोमर्यादा
: SC-ST: 05 वर्षांची
सूट, OBC: 03 वर्षांची
सूट
1) नाविक (GD):
जन्म 01 फेब्रुवारी 2000
ते 31 जानेवारी 2004
च्या दरम्यान झालेला
असावा.
2) नाविक (DB):
जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला
असावा.
3) यांत्रिक:
जन्म 01 फेब्रुवारी
2000 ते 31
जानेवारी 2004
च्या दरम्यान झालेला
असावा.
फी : Gen-OBC:
Rs.250/- (SC-ST: मोफत)
Post a Comment
Post a Comment