-->

IBPS मार्फत विविध पदांच्या एकूण 10676 जागांची भरती 2021


Important Events

Dates

Commencement of on-line registration of application

08/06/2021

Closure of registration of application

28/06/2021

Closure for editing application details

28/06/2021

Last date for printing your application

28/06/2021

Online Fee Payment

08/06/2021 to 28/06/2021



अंतिम दिनांक : 28/06/2021

एकूण जागा :
10676

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

शैक्षणिक पात्रता :

1

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

5056

कोणत्याही शाखेतील पदवी.

2

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

4119

कोणत्याही शाखेतील पदवी.

3

ऑफिसर स्केल-II (कृषीअधिकारी)

25

50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष./ 02 वर्षे अनुभव

4

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

43

MBA (मार्केटिंग) / 01 वर्ष अनुभव

5

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

9

CA/MBA (फायनांस) / 01 वर्ष अनुभव

6

ऑफिसर स्केल-II (लॉ)

27

50% गुणांसह विधी पदवी (LLB) / 02 वर्षे अनुभव

7

ऑफिसर स्केल-II (CA)

32

CA / 01 वर्ष अनुभव

8

ऑफिसर स्केल-II (IT)

59

50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. / 01 वर्ष अनुभव

9

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

905

50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. / 02 वर्षे अनुभव

10

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

151

50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. / 05 वर्षे अनुभव



वयोमर्यादा : 01 जून 2021 रोजी, (SC-ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

1) पद क्र.1: 18 ते 28 वर्षे

2) पद क्र.2:18 ते 30 वर्षे

3) पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे

4) पद क्र.10: 21 ते 40वर्षे

फी :

1) पद क्र.1: Gen-OBC:Rs. 850/- (SC-ST-PWD:Rs.175/-)

2) पद क्र.2 ते 10: General/OBC:₹850/- (SC-ST-PWD:Rs.175/-)

परीक्षा:


1) पूर्व परीक्षा:ऑगस्ट 2021

2) एकल/मुख्य परीक्षा:सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत


 ibps Apply

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close