अंतिम दिनांक : 07/06/2021
एकूण जागा : 37
पदाचे नाव :
1) जॉइंट डायरेक्टर -12
2) सिनियर मॅनेजर -01
3) सिनियर मॅनेजर (IT) -01
4) डेप्युटी डायरेक्टर -17
5) मॅनेजर - 06
शैक्षणिक पात्रता :
1) मास्टर पदवी / PG डिप्लोमा / BE/B.Tech / पदवीधर/ समतुल्य
2) पत्रकारिता / मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा
3) B.Tech/M. Tech (कॉम्प्युटर सायन्स) MCA / संबंधित पदवी
4) मास्टर पदवी / PG डिप्लोमा / BE/ B.Tech / पदवीधर /समतुल्य
5) पत्रकारिता / मास कम्युनिकेशन / पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा /MBA / सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
वयोमर्यादा : 15 /05/2021रोजी पदानुसार (SC-ST : 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट)
फी : Gen-OBC: Rs.1000/- (SC-ST-PWD:Rs.250/- )
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत
No comments:
Post a Comment