मुलाखत दिनांक : 30/06/2021
एकूण जागा : 35 जागा
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 57 वर्षांपेक्षा कमी.
मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, अ.क्र. 689/90, पंचदिप भवन, तळमजला, बिबवेवाडी पुणे 411037
फी : 100 रु
नोकरी ठिकाण : पुणे
No comments:
Post a Comment