अंतिम दिनांक : 30/06/2021
एकूण जागा : 46
पदाचे नाव :
1) इंजिनिअर – 29
2) ऑफिसर - 17
शैक्षणिक पात्रता :
1) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / M.Sc (केमिस्ट्री) / 02 वर्षे अनुभव
2) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB / 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 30 जून 2021 रोजी 18 ते 35 वर्षे. (SC-ST: 40 वर्षे, OBC: 38 वर्षे)
फी : मोफत
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत
CCI Apply
No comments:
Post a Comment