अंतिम दिनांक : 25/06/2021
एकूण जागा : 28 जागा
पदाचे नाव : सायंटिस्ट-B
1) सिव्हिल इंजिनिअरिंग - 13 जागा
2) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग – 02 जागा
3) पर्यावरण इंजिनिअरिंग – 02 जागा
4) केमिस्ट्री - 07 जागा
5) टेक्सटाइल इंजिनिअरिंग – 04 जागा
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech/60% गुणांसह नैसर्गिक विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी (SC/ST: 50% गुण) / GATE 2019/2020/2021
वयोमर्यादा : 25 जून 2021 रोजी 30 वर्षां. (SC-ST : 35 वर्षे, OBC: 33 वर्षे)
फी : Gen-OBC: RS.100/-(SC-ST-ExSM-PWD: मोफत)
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत.
No comments:
Post a Comment