मुलाखत दिनांक : 08/05/2021
एकूण जागा : 473 जागा
पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी – 10
2) वैद्यकीय अधिकारी आयुष – 60
3) प्रसविका – 400
4) बायोमेडिकल इंजिनिअर - 03
शैक्षणिक पात्रता :
1) MBBS
2) BAMS / BHMS / BUMS
3) 10वी / 12वी उत्तीर्ण / ANM
4) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय भाईंदर (प).
फी : मोफत
नोकरी ठिकाण : मीरा - भाईंदर ठाणे
No comments:
Post a Comment