अंतिम दिनांक : 28/05/2021
एकूण जागा : 185
पदाचे नाव :
1) औषधनिर्माता (फार्मासिस्ट – 96
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 89
शैक्षणिक पात्रता :
1) B.Pharm/D.Pharm / मराठी विषयासह 10वी उत्तीर्ण / MSCIT किंवा CCC
2) B.Sc+ DMLT किंवा 12वी उत्तीर्ण + निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील पदवी / मराठी विषयासह 12वी उत्तीर्ण / MSCIT / CCC
वयोमर्यादा : 01/04/2021 रोजी 18 ते 65 वर्षे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012
फी : नाही
नोकरी ठिकाण : मुंबई
No comments:
Post a Comment